करिअरनामा ।वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)
पद संख्या – 63 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 524 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 324 रुपये आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – www.medical.maharashtra.gov.in
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”