करिअरनामा ऑनलाईन ।कोल्हापूर महानगरपालिकांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार तात्पुरत्या स्वरूपात 6 महिन्याच्या कालावधी करता उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-07-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फायरमन – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 1) 10 वी उत्तीर्ण 2) राज्य अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम कोर्स उत्तीर्ण
शारीरिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 43 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन (अर्ज पोस्टाने मा. आयुक्त, कोल्हापूर यांचा नावे पाठवायचा आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-7-2020
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, कोल्हापूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधीक माहितीसाठी – www.careernama.com