करिअरनामा ऑनलाईन ।पाटबंधारे विभाग परभणी येथे उपविभागीय अधिकारी/ शाखा अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – उपविभागीय अधिकारी/ शाखा अभियंता
पात्रता – शासकीय सेवेतून सेवानिवृत्त (जलसंपदा विभाग)
वयाची अट – 64 वर्षे
नोकरीचे ठिकाण – परभणी
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे, विभाग क्र. 2, परभणी
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com