करिअरनामा ।अहमदनगर येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संपादणूक सल्लागार, स्वच्छता तज्ञ, सल्लागार (पाणी गुणवत्ता उपविभाग)
पद संख्या – 3 जागा
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर (जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष) माळीवाडा बस स्टँड शेजारी, अहमदनगर – ४१४००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://nagarzp.gov.in/
पहा अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1vlNHtnWRUIMTSvXY5thw-_–lCa6j3Y3/view?usp=sharing
नोकरी शोधताय ?नोकरी विषयक माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”