करिअरनामा । भंडारा येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
पदांचा सविस्तर तपशील –
1 ) पदाचे नाव – अकाउंटंट
पात्रता – M.Com, Computer, MS-CIT
पदसंख्या – 1
2 ) पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक
पात्रता – Any Graduates, MS-CIT
पदसंख्या – 4
3) पदाचे नाव – अटेंडंट
पात्रता – SSC
पदसंख्या – 2
वयाची अट – 18 ते 38 वर्ष
फी – 300 रुपये
अर्ज करण्याचा पत्ता – Mains Offices Vidharb Housing Board, Z.P Chock, Bhandara
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2020
जाहिरात पहा – https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2019/12/bhandara-converted.pdf
अधिकृत वेबसाईट – http://bhandarazp.org.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”