औषधी शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।औषधी शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 9 जागा

पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – वर्धा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिंगणघाट रोड, बोरगाव (मेघे) ता. वर्धा, जि.- वर्धा – 442001

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2020  

अधिकृत वेबसाईट – https://www.onlinedcudrtmnu.org/  

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com