करिअरनामा ।वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, एपिडिमोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी, विशेषज्ञ, न्यूरो-फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ
पात्रता – click here
पद संख्या – 32 जागा
नोकरी ठिकाण – सिल्वासा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-३९६२३०
अर्ज नमुना – click here
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://dnh.nic.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”