करिअरनामा । पुणे येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM)मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील-
पदाचे नाव – खरेदी अधिकारी, सिस्टम प्रशासक / नेटवर्क प्रशासक, टेलिफोन ऑपरेटर – कम रिसेप्शनिस्ट, पीजीटी / टीजीटी, शिक्षक, समुपदेशक, प्राचार्य, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणातील दृष्टीकोन, सहकारी प्राध्यापक, ग्रंथालय
पद संख्या –26 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – लांडेवाडी, जि. पुणे
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (एसबीएसपीएम), पोस्ट – लांडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१०५०३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.shreebhairavnatheducation.com/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”