प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे फार्मासिस्ट, लॅब अटेंडंट, एमटीएस (शिपाई / चौकीदार) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – फार्मासिस्ट, लॅब अटेंडंट, एमटीएस (शिपाई / चौकीदार)

पद संख्या – 7 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ४४०००९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2020

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”