पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पुणे ।  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध 103 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-जुलै -2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वाॅर्ड बॉय, वाॅर्ड आया

पद संख्या -103 जागा

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –17- जुलै -2020

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com