करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2020 तारीख आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
सायंटिस्ट-B (मेडिकल) – 1
टेक्निकल ऑफिसर – 10
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 7
मल्टी टास्किंग स्टाफ – 6
पात्रता –
सायंटिस्ट-B (मेडिकल) – MBBS सोबत 01 वर्ष अनुभव अथवा MD (मायक्रोबायोलॉजी) PSM / पॅथॉलॉजी.
टेक्निकल ऑफिसर- लाइफ सायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी सोबत 05 वर्षे अनुभव / संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
डाटा एन्ट्री ऑपरेटर – बारावी उत्तीर्ण व संगणकावर 1500 शब्द प्रती तास
मल्टी टास्किंग स्टाफ – दहावी उत्तीर्ण
वयाची अट आणि वेतन –
सायंटिस्ट-B (मेडिकल) – 35 वर्ष ,61000 रुपये
टेक्निकल ऑफिसर – 30 वर्ष , 32000 रुपये
डाटा एन्ट्री ऑपरेटर -25 वर्ष , 17000रुपये
मल्टी टास्किंग स्टाफ – 25 वर्ष , 15800 रुपये
सर्व पदांसाठी – SC/ST – 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण – मुंबई
शुल्क – नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जुलै 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/
ऑनलाईन अर्ज करा – सायंटिस्ट-B (मेडिकल) – click here
सर्व पदांसाठी – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com