करिअरनामा ऑनलाईन । नागपूर येथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये विविध पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-7-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – कुलसचिव, आरएमओ
पद संख्या – 30 जागा
शैक्षणिक पात्रता –
कुलसचिव – MBBS
आरएमओ – BAMS / BHMS
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22-7-2020
नोकरीचे ठिकाण – नागपूर
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://ncinagpur.in/
ईमेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खसरा क्र. 25, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा – जामठा, नागपूर – 441108
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी – www.careernama.com