करिअरनामा । कृषी रसायन विभागांतर्गत आयसीएआर-भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
रिसर्च असोसिएट, अर्ध-कुशल कामगार – 7
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
रिसर्च असोसिएट, अर्ध-कुशल कामगार- 29-7-2020
लॅब कम फील्ड परिचर- 31-7-2020
प्रकल्प सहकारी- I, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक / फील्ड कामगार- 27-7-2020
यंग प्रोफेशनल्स II- 20-7-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अर्ज पाठवण्याचा पत्ता (ई-मेल)-
रिसर्च असोसिएट, अर्ध-कुशल कामगार – [email protected]
लॅब कम फील्ड परिचर – [email protected]
प्रकल्प सहकारी- I, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक / फील्ड कामगार – [email protected]
यंग प्रोफेशनल्स II – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com