करिअरनामा ।हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने विविध 51 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
1 ) पदाचे नाव – डिझाइनर
पात्रता – Diploma in Mechanical / Production / Electrical / Electrical & Electronic Engineering.
वयाची अट – जास्तीत जास्त वय 28 वर्षे
2) पदाचे नाव – कनिष्ठ पर्यवेक्षक
पात्रता – Diploma in Mechanical / Production / Electrical / Electrical & Electronic / Civil / Civil Structure Engineering.
वयाची अट- जास्तीत जास्त वय 28 वर्षे
3) पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक
पात्रता – Any Graduates with typing
वयाची अट – जास्तीत जास्त वय 25 वर्षे
4) पदाचे नाव – कनिष्ठ अग्निशामक निरीक्षक
पात्रता – Any Graduates
वयाची अट – जास्तीत जास्त वय 30 वर्षे
5) पदाचे नाव – ड्रायव्हर
पात्रता – SSC / 10th pass with valid drawing licence
वयाची अट – जास्तीत जास्त वय 28 वर्षे
फी – Gen / OBC – 200 रुपये , SC/ST/PH- फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2020
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”