करिअरनामा ऑनलाईन । हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ सहकारी
पद संख्या – 5 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – HEMRL, पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पता – संचालक हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, सुतारवाडी पुणे – 411021
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com