मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र’ आणि ‘विविध रुग्णालये’ मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-7-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 51
एक्स-रे तंत्रज्ञ – 52
ईसीजी तंत्रज्ञ – 39
फार्मासिस्ट – 61
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वेतन – 30,000 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-7-2020
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – /portal.mcgm.gov.in (याबाबत अधिक माहिती 13- जुलैपासून या वेबसाईटवर उपलब्ध होईल )
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)