पुणे। प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7- 8-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
प्राध्यापक – 1 जागा
सहयोगी प्राध्यापक – 2 जागा
सहाय्यक प्राध्यापक – 7 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट –
प्राध्यापक – 50 वर्ष
सहयोगी प्राध्यापक- 45 वर्ष
सहाय्यक प्राध्यापक- 40 वर्ष –
शुल्क – 500 रुपये
नोकरीचे ठिकाण – पुणे
मूळ जाहिरात – PDF (www.careeernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://diat.ac.in
अर्ज नमुना – click here
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जॉईंट रजिस्ट्रार (अॅडमिन), डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी गिरीनगर, पुणे – 411025.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7- 8-2020
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com