करिअरनामा । NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध 274 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी)
पद संख्या – 274 जागा
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (click here ) , (click here)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 मार्च 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
सहाय्यक व्यवस्थापक – 7 एप्रिल 2020
पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) – 17 एप्रिल 2020
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.nlcindia.com/new_website/index.htm
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”