करिअरनामा ।MOIL लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – उमेदवाराचे 30 वर्षापेक्षा जास्त असावे.
फी – 100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”