इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये विविध पदांची होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथे  भरतीसाठी  अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर  11 फेब्रुवारी  पर्यंत दाखल करावेत

http://www.iiserpune.ac.in/userfiles/files/Application%20form%2009-2020.doc

पदांचा सविस्तर तपशील – 

1) पदाचे नाव- प्रकल्प प्रभारी

    पात्रता – पशुवैद्यकीय विज्ञान पदवी / समकक्ष पात्रता

 पदसंख्या – 1

   वयाची अट – 45 वर्ष

  2) पदाचे नाव- वरिष्ठ तांत्रिक अधिकारी

     पात्रता – एम. व्ही. एससी / एम. फार्म / एम. एससी / समकक्ष पात्रता

 पदसंख्या – 1

 वयाची अट –  35 वर्ष

3) पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक

    पात्रता – बी. फार्म / बी. एससी किंवा समकक्ष

   पदसंख्या – 1

   वयाची अट –  32 वर्ष

4) पदाचे नाव- लॅब तंत्रज्ञ

पात्रता – बी.एससी / बी.फार्म किंवा समकक्ष पदवी

    पदसंख्या – 1

   वयाची अट – 30 वर्ष

5) पदाचे नाव- बहु-कुशल सहाय्यक

    पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर

     पदसंख्या – 2

 वयाची अट –  28 वर्ष

ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.iiserpune.ac.in/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलमध्ये मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”