करिअरनामा ।ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तापशील –
पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक कर्मचारी
पद संख्या – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
फी –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय (आरओ), #१६२,१ क्रॉस, २ रा मुख्य, एजीएस लेआउट, आरएमव्ही २ रा टप्पा, बंगलोर – ५९००९४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नको – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”