WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वाहतूक निरीक्षक
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पता – MRVC ऑफिस, मुंबई – ४०००२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
अधिक माहितीसाठी – www.careernama.com