करिअर ऑनलाईन । अकोला येथील जिल्हा परिषदेमध्ये विधिज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. न्यायालयीन प्रकरणांसाठी विधिज्ञाची पॅनलवर नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-7-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विधिज्ञ
पात्रता – LLB, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सनदधारक आवश्यक.
वयोमर्यादा – 55 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-7-2020
नोकरीचे ठिकाण – अकोला
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://akolazp.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com