WhatsApp Group
Join Now
नाशिक – नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9- जुलै -2020 आह
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 1
शैक्षणिक पात्रता – B.Sc DMLT Course
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9- जुलै -2020
नोकरी ठिकाण – नाशिक
अधिकृत वेबसाईट – https://nashikcorporation.in
ई-मेल पत्ता – [email protected]
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)