WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राने कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ प्रकल्प अधिकारी
पात्रता – किमान 2 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर.
वयाची अट – वय 25 ते 35 वर्षे दरम्यान
वेतन श्रेणी – 18,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2020
लिंक वर अर्ज उपलब्ध – click here
अर्ज पाठविण्यासाठी ईमेल पत्ता- [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.mced.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”