करिअरनामा ।वनामती नागपूर येथे स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी
पद संख्या – 1 जागा
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, नागपूर, व्ही. आय. पी. रोड, धरमपेठ, नागपूर – १०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://vanamati.gov.in/Index.aspx?Lng=EN
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”