करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषदेतंर्गत पालघर येथे वकील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वकील
शैक्षणिक पात्रता – विधी शाखेचा उच्च पदवीधारक
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण – पालघर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.carrenama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in/index.php
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पालघर मुख्य प्रशासकीय इमारत, नवीन विक्रीकर कार्यालय, नवली ता.जि पालघर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com