करिअरनामा ।मुंबई येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार
पद संख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
पहा अधिक माहिती – https://drive.google.com/file/d/1Hk_wWdw8P8AYs_qv1BgZpN0ftUycQoQN/view?usp=sharing
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.kvic.org.in
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”