पोटापाण्याची गोष्ट | दिल्ली विद्यापीठ भरती 2019. दिल्ली विद्यापीठ येथे विविध पदांसाठी भरती, अंतिम तपासणी. दिल्ली विद्यापीठाम ९५ जागांसाठी भरती होणार आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि इतर महत्वाच्या पदावर हि भरती होणार आहे. १५ जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
एकूण पदे – ९५
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
पात्रता – M.Phil/Ph.D
अनुभव – फ्रेशर
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ जुलै २०१९
निवड प्रक्रिया – इच्छुक आणि पात्र उमेदवार 15/07/2019 पूर्वी अर्ज करू शकता.
निवड विद्यापीठ ऑफ डेल्ही, मानदंड किंवा निर्णय द्वारा लिखित परीक्षा / मुलाखती आधारावर.
पत्ता – University of Delhi -110007.
अधिकृत संकेतस्थळ – http://www.du.ac.in/du/index.php?page=advertisement
इतर महत्वाचे –
महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी
काय आहे अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी ?
पुणे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची भरती
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक पदासाठी भरती
एमपीएससी – आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख
अर्थसंकल्पामध्ये युवकांना सरकारकडून मोठी ‘भेट’