खुशखबर ! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 307 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये पदांच्या एकूण 307 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ड्रॅगलाइन ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेड ऑपरेटर, डंपर ऑपरेटर, फावडे ऑपरेटर, वेतन लोडर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर, ड्रिल ऑपरेटर

पद संख्या – 307 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

येथे ऑनलाईन अर्ज करा – click he

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”