WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । रेपको होम फायनान्स लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी 30 मार्च 2020 पर्यंत अर्ज दाखल करावेत.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – व्यवस्थापक
पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण –पुणे, अहमदाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – RHFL, ३ रा, माळा, अलेक्झांडर चौक, नवीन क्र. २ / जुना क्र. ३४ आणि ३५ सरदार पटेल रस्ता, गिंडी चेन्नई – ६०००३२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/index.php
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”