WhatsApp Group
Join Now
करिअरनामा। नागपूर सुधार प्रन्यासमध्ये विधी सल्लागार या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत खाली दिलेल्या वेबसाईटवर अर्ज दाखल करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील
पदाचे नाव – विधी सल्लागार
पात्रता – Law Graduate
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001
अर्ज करण्याची शेवटची तारीख –10 फेब्रुवारी 2020
अधीकृत वेबसाईट – http://www.nitnagpur.org/
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”