करिअरनामा । पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-7-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
कनिष्ठ अभियंता / एलडीसीई – खुला गट – 5 जागा, ST – 1 जागा
कनिष्ठ अभियंता (अप्पर. मेक) – खुला गट – 8 जागा , SC – 1 जागा
पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार . (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट – खुला वर्ग – 45 वर्ष , राखीव वर्ग – 52 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-7-2020
मूळ जाहिरात – जाहिरात क्र .1- PDF
जाहिरात क्र .2 – PDF (www.careernama.com)
अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.wr.indianrailways.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com