WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO) अंतर्गत स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2020आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैज्ञानिक / अभियंता, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ बी
पद संख्या – 55 जागा
पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 मार्च 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2020
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”