करिअरनामा ।गोवा येथे लोकसेवा आयोगामध्ये सहयोगी प्राध्यापक, नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, नेफरोलॉजीमधील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या –78 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – वय 45 वर्षापेक्षा जास्त असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – www.gpsc.goa.gov.in
येथे अर्ज करा – https://goaonlineexam.com/ViewPost.aspx?aid=701b3c6f-5b6f-4f56-bb40-0a8ab3592685637172853672602984
अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/2SoDHXk
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”