कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 75 पदांसाठी होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 75 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकतात. 

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/62879/Instruction.html

पदांचा सविस्तर तपशील –

1)  पदाचे नाव –सहाय्यक कंपनी सचिव

     पात्रता –A company Secretary with Degree in Law. and MBA

      पदसंख्या –1

   वयाची अट –32 वर्षे

2) पदाचे नाव –सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल)

     पात्रता –BE in Civil

      पदसंख्या – 1

      वयाची अट –32 वर्षे

3) पदाचे नाव –सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर)

     पात्रता –Degree in Law

      पदसंख्या –1

      वयाची अट – 32 वर्षे

4) पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (अधिकृत भाषा)

     पात्रता –PG in Hindi

      पदसंख्या –1

वयाची अट –32 वर्षे

5) पदाचे नाव –व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (एचआर)

     पात्रता –MBA / PGDM with Specialization in HR

      पदसंख्या –1

वयाची अट –30 वर्षे

6) पदाचे नाव –व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (एमकेटीजी)

     पात्रता –MBA in Agri Business Management

      पदसंख्या – 10

वयाची अट –30 वर्षे

7) पदाचे नाव –व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा)

     पात्रता –CA/CMA / MBA(Finance)

      पदसंख्या –10

वयाची अट – 30 वर्षे

8) पदाचे नाव –कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी

     पात्रता –B. Sc Agri

      पदसंख्या –20

9) पदाचे नाव –कनिष्ठ सहाय्यक (सामान्य)

     पात्रता –B. Sc Agri

      पदसंख्या –14

वयाची अट –30 वर्षे

10) पदाचे नाव –कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

     पात्रता –B.Com

      पदसंख्या –15

वयाची अट – 30 वर्षे

11)  पदाचे नाव – हिंदी अनुवादक

     पात्रता –Graduation in Hindi

पदसंख्या – 1

वयाची अट –30 वर्षे

फी – Gen / OBC / EWS- 1000 रुपये , SC/ST/PWD/ ExSM- 250 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –6 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”