करिअरनामा । स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने विविध 349 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
https://sportsauthorityofindia.gov.in/sportsscience
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – मानववंशशास्त्रज्ञ
पात्रता –Master Degree in Physical Anthropology or Human biology
पदसंख्या –23
2) पदाचे नाव – व्यायाम फिजिओलॉजिस्ट
पात्रता – PhD degree in Physiology
पदसंख्या – 34
3) पदाचे नाव – सामर्थ्य व कंडिशनिंग तज्ञ
पात्रता – Master Degree in Strength & Conditioning/ Sport Science / Sport Coaching
पदसंख्या – 62
4) पदाचे नाव – बायोमेकेनिस्ट
पात्रता – PhD degree in biomechanics / Sports Science
पदसंख्या – 3
5) पदाचे नाव – मानसशास्त्र
पात्रता – PhD degree in Clinical psychology / applied psychology
पदसंख्या – 4
6) पदाचे नाव – बायोकेमिस्ट
पात्रता – master Degree in Biochemistry
पदसंख्या – 2
7) पदाचे नाव – स्पोर्ट मेडिसिन डॉक्टर
पात्रता – MD / PG Diploma in Sport Medicine
पदसंख्या –11
8) पदाचे नाव – फिजिओथेरपिस्ट
पात्रता – Master Degree in Physiotherapy
पदसंख्या – 47
9) पदाचे नाव – मसेर / मॅसेयूसेस
पात्रता – 12th Std pass
पदसंख्या – 72
10) पदाचे नाव – फार्मासिस्ट
पात्रता -Diploma in Pharmacy
पदसंख्या-12
11) पदाचे नाव – नर्सिंग सहाय्यक
पात्रता – Diploma in Nursing
पदसंख्या- 36
12) पदाचे नाव – लॅब तंत्रज्ञ
पात्रता – Diploma in Medical laboratory
पदसंख्या- 43
वयाची अट – 45 / 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि “HelloJob”