कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत 32 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत उपसंचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021  आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.msde.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उपसंचालक

पद संख्या – 32

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई , कोलकत्ता , हैद्राबाद , नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.msde.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), खोली क्रमांक 109 ए, पहिला मजला, रोजगार विनिमय भवन, पूसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली -110012

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com