BSF मध्ये ३१७ जागांसाठी भरती ! असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

१) विविध पदांच्या एकूण ३१७ जागा –

एसआय (मास्टर), एसआय (वर्कशॉप), एसआय (इंजिन ड्रायव्हर), व एचसी (मास्टर), एचसी (वर्कशॉप), एचसी (इंजिन डाइव्हर)आणि सीटी (क्य्रू) पदांच्या जागा

२) शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

३) फीस – एसआय (मास्टर), एसआय (वर्कशॉप), एसआय (इंजिन ड्रायव्हर) पदांकरिता २००/- रूपये आणि एचसी (मास्टर), एचसी (वर्कशॉप), एचसी (इंजिन डाइव्हर), सीटी (क्य्रू) या पदांकरिता १००/- रूपये आहे.

४) अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

५) अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, सीमा सुरक्षा बल महासंचालनालय, नवी दिल्ली.

६) अधिकृत वेबसाईट –  http://www.bsf.nic.in/en/download.html

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स  थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.