करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहाय्यक कमांडंट (सामान्य कर्तव्य) – 02/2021 बॅच
पद संख्या – 25 जागा
पात्रता – Candidates should have Bachelor’s degree of recognised university with minimum 60% marks
वयाची अट – Born between 1 Jul 1996 to 30 Jun 2000 (Both dates inclusive).
नोकरीचे ठिकाण – मुंबई . चेन्नई , कलकत्ता
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 डिसेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com