राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत 2260 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2020 आहे. उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सामुदायिक आरोग्य अधिकारी – 2260 जागा

 पात्रता – Bachelors in Ayurvedic Medicine / Bachelors in Unani Medicine/ Bachelors in                    Nursing

शुल्क – खुला गट –  500 रुपये , राखीव गट – 350 रुपये

वयाची अट – खुला गट – 38 वर्षे , राखीव गट- 43 वर्षे , (राष्ट्रीय आरोग्य मिशन उमेदवार – 5 वर्ष सूट )

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रत्येक जिल्ह्यानुसार (मूळ जाहिरात बघावी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2020

मूळ जाहिरात –  PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.nrhm.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com