करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cci.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक पीआर. खाजगी सेक्रेटरी, ऑफिस मॅनेजर, प्रायव्हेट सेक्रेटरी
पद संख्या – 20 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – नवीन दिल्ली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – 8 वा-10 वा मजला, ऑफिस ब्लॉक -1, किदवई नगर (पूर्व), नवीन दिल्ली – 110023
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.cci.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com