पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.

पदांचा सविस्तर तपशील –

1 ) पदाचे नाव – समुपदेशक

पात्रता – MSW/MA(मानसशास्त्र)/ कौन्सिलिंग डिप्लोमा ,1 वर्ष अनुभव

पदसंख्या – 19

2) पदाचे नाव – समुहसंघटिका

  पात्रता – पदवीधर/MSW/MA(मानसशास्त्र/समाजशास्त्र )/ कौन्सिलिंग डिप्लोमा , 1 वर्ष अनुभव

 पदसंख्या – 90

3) पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक

 पात्रता –  12 वी उत्तीर्ण , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. , MS-CIT ,2 वर्षे अनुभव

पदसंख्या – 20

4 )पदाचे नाव – व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक

 पात्रता – M.Com/MSW/DBM ,5 वर्षे अनुभव

पदसंख्या – 1

5) पदाचे नाव – रिसोर्स पर्सन

 पात्रता –  M.Com/MSW/DBM  , 2 वर्षे अनुभव

पदसंख्या – 4

6) पदाचे नाव – विरंगुळा केंद्र समन्वयक

 पात्रता – 12 वी उत्तीर्ण ,1 वर्ष अनुभव

पदसंख्या – 10

7) पदाचे नाव – सेवा केंद्र मुख्य समन्वयक

 पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार), 3 वर्षे अनुभव

पदसंख्या – 6

8) पदाचे नाव – सेवा केंद्र समन्वयक

 पात्रता – 7 वी उत्तीर्ण, ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) ,2 वर्षे अनुभव

पदसंख्या – 14

9) पदाचे नाव – संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्पुटर हार्डवेअर)

 पात्रता – 12 वी उत्तीर्ण, कॉम्पुटर हार्डवेअर/सॉफ्टवेयर कोर्स पुर्ण ,2 वर्षे अनुभव

पदसंख्या – 2

10) पदाचे नाव – स्वच्छता स्वयंसेवक

  पात्रता – 4 थी उत्तीर्ण ,1 वर्ष अनुभव

 पदसंख्या – 21

वयाची अट – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 5 वर्षे सूट]

अर्ज मिळण्याचे आणि  अर्ज सादर करण्याचे ठिकाण- एस. एम. जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक, आयुर्वेद कॉलेजशेजारी, पुणे – 11

छापील अर्ज मिळण्याची तारीख-  13 आणि  14 फेब्रुवारी 2020 (11:00 AM ते 05:00 PM)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 17 आणि  18 फेब्रुवारी 2020  (11:00 AM ते 05:00 PM)

 अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/mr

 पहा जाहिरात – https://drive.google.com/file/d/1y96SogqejWzoW_bkqj7FP1d4yidRpWO8/view?usp=sharing

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”