भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये 170 जागांसाठी भरती ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 170 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

          पदाचे नाव – व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

         पद संख्या – 170 जागा

       शैक्षणिक पात्रता –  सिव्हिल अभियांत्रिकी पदवी

      वयोमर्यादा – वय 56 वर्षापेक्षा जास्त

      अर्ज पद्धती – ऑनलाईन

       अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2020

     अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

     पहा जाहिरात – https://bit.ly/2Hdh55I

   येथे अर्ज करा  –  https://nhai.gov.in/current-vacancies.htm

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”