पालघर सार्वजनिक आरोग्य विभागात 163 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पालघर । राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर येथील आरोग्य विभागात 163 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

1 ) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी33 जागा

पात्रता – MBBS, MBBS MD (Medicine/Anesthesia)

2 ) पदाचे नाव – आरोग्य सेवक (महिला)- 50 जागा

पात्रता – ANM/GNM

3 ) पदाचे नाव – आरोग्य सेवक (पुरुष) – 50 जागा

पात्रता – MPW

4 ) पदाचे नाव – स्टाफ नर्स – 30 जागा

पात्रता – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट – 65 वर्षांपर्यंत

मुलाखतीची तारीख – 15 ते 30 एप्रिल 2020

मुलाखतीचे ठिकाण –  जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर कार्यालय

Email ID – [email protected]

अधीकृत वेबसाईट – http://zppalghar.gov.in/

मूळ जाहिरात – click here (www.careernama.com)

नोकरी विषयक अधिक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी  आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”