WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन ।दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटल दिल्ली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 & 3 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://health.delhigovt.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी
पद संख्या – 156 जागा
पात्रता – MBBS or equivalent degree
नोकरीत ठिकाण – दिल्ली
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 2 आणि 3 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://health.delhigovt.nic.in/
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय गट, पहिला मजला, दीन दयाल उपाध्याय रुग्णालय
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com