महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 139 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Technician, Station Controller/ Train Operator/Train Controller, Section Engineer, Junior Engineer

पदसंख्या – 139  जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 18 ते  28 वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com