उत्तर पूर्व रेल्वेत [NE Railway] ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1104 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1104 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1]अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा –1104 जागा


शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण (50% गुण) व ITI ट्रेड उत्तीर्ण


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2019


अर्ज करण्यासाठी – www.careernama.com


English Advt


Careernama| Recruitment for 1104 posts of ‘Apprentice’ posts has been announced on North Eastern Railway. Candidates who are looking for a job in Indian Railways have the opportunity to work here.

The post name and details are as follows:

1)Apprentice

Total vaccency -1104 seats


Educational Qualification- 10th pass (50% marks) and ITI trade passed


Deadline to apply – December 25, 2019


Apply Online –www.careernama.com


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]