करिअरनामा । एलआयसीकडून १६८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज licindia.in या अधिकृत वेबसाईटवर खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने १५ मार्च २०२० पर्यंत पाठवावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
१) AAO (CA)
२) AAO – (Actuarial)
३) AAO – (Legel)
४) AAO – (Rajbhasbha)
५) AAO – (IT)
फी – जनरलसाठी ७०० रुपये / SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी ८५ रुपये आहे.
अर्ज सुरु झाल्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०२०
हॉल तिकीट मिळण्याची तारीख – २७ मार्च ते ४ एप्रिल २०२० दरम्यान
पूर्व परीक्षा – ४ मार्च २०२०
अधिकृत वेबसाईट- licindia.in
निवड प्रक्रिया- पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा (ऑनलाईन पद्धतीने)
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.