करिअरनामा ।पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये सेक्टर विशेषज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 (मुदतवाढ) आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सेक्टर विशेषज्ञ
पद संख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीई / बी. टेक किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 55 वर्षापेक्षा जास्त असावे.
नोकरी ठिकाण – न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता
अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रकल्प सचिवालय) संस्कार भवन, १०, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – ११००६६
इ-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020 (मुदतवाढ)
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.pcra.org/
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी शोधताय ? अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”